Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व |
ई-मेल हा शब्द आता तरी आपल्याला नवीन नाहीये. कारण तो आपल्या रोजच्या जीवनाचाच भाग झाला आहे असे म्हणावे लागेल.आपण कुठे जरी गेलो तरी ई-मेल Address आपल्याकडून मागितलाच जातो .मग ते कोणता फॉर्म भरायचा असेल. Resume पाठवायचा असेल कशाबद्दल माहिती मिळवायची असेल .किंवा एखाद्या गोष्टीशी तुम्हाला कनेक्ट राहायचं असेल, प्रत्येक ठिकाणी ई-मेल हा विचारला जातो. आणि तुम्ही …
Why E-mail Marketing Is Important | ई-मेल मार्केटिंगचे महत्व | Read More »