आजकाल आपण  खूपदा ऐकतो की,गोष्टी digitalise होतायेत. येत्या काही वर्षांमध्ये सगळं जग हे डिजिटल होईल आणि या गोष्टींना काही प्रमाणामध्ये सुरुवात देखील झाली आहे. तसेच खूप जास्त प्रमाणामध्ये  संधी देखील  उपलब्ध झाल्या आहे. आजच्या युगात जर डिजिटल  मार्केटिंग म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व येणाऱ्या काही वर्षांमध्ये किती वाढणार आहे याची जाणीवच आपल्याला नसेल तर कदाचित आपण काळाच्या मागे पडू.
 डिजिटल मार्केटिंग हे किती प्रभावी माध्यम आहे आणि व्यवसायासाठी ते किती जास्त महत्वाचे आहे,याची माहिती सहज आणि सोप्या भाषेमध्ये मी digitalharshu या ब्लॉग मध्ये आपल्याला देण्याचा प्रयन्त करत आहे. 

 
 

Translate »
error: Content is protected !!