Blog Topics In Marathi

Blog Topics In Marathi [2023]

ज्यांना ब्लॉगिंग करायचं आहे पण कळत नाहीये कि कसं करू ? Blog Topics In Marathi मध्ये कसे निवडू.
या ब्लॉगमधून ब्लॉगिंगचे कोणकोणते विषय आहेत, याची माहिती नक्कीच मिळेल.
काही वर्षांपूर्वी कोणी विचार देखील केला नसेल कि इंटरनेट वरून माहितीची देवाण घेवाण होऊ शकते. पण सध्या अशी परिस्तिथी आहे कि त्याशिवाय आपले पान देखील हालू शकत नाही.
या क्षेत्राचे जाळे इतके पसरले आहे, आणि ते इतके झपाट्याने वाढत आहे त्याचा आपण विचार देखील करू शकत नाही.पण तितकेच ते लोकांच्या आवडीचे देखील आहे.
तर मग तुम्ही देखील विचार करताय का marathi blogs सुरु करण्याचा? करत असाल तर थोडे थांबा.. आणि हा ब्लॉग नक्की वाचा
कारण हा तुमच्यासारख्या ब्लॉगिंगची आवड असणाऱ्यांसाठीच बनविलेला आहे, खाली मी तुम्हाला (marathi) blog list दिलेली आहे, त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.किंवा blog writing meaning in marathi यासारख्या गोष्टी अजूनही लक्षात आल्या नसतील तर तुम्ही ब्लॉग म्हणजे काय हा लेख वाचू शकता.

आणि हा विडिओ देखील पाहू शकता.

ब्लॉग म्हणजे काय ?

Youtube – digitalharshu

मी खाली काही १० ब्लॉग च्या विषयांची नावे देत आहे,त्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल.

1. Travel blogs in marathi | Blog Topics In Marathi –

Travelling हा सगळ्यांच्याच जिवाभावाचा विषय.

कुठेही जायचं प्लॅन करत असू तर आपण पहिल्यांदा इंटरनेट वरती त्या गोष्टीची माहिती काढतो.

आणि त्यानुसार तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतो,ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी चांगल्या आहेत,त्यांचा विचार आपण करतो.

जसे की चांगले हॉटेल्स ,  जेवण , फिरण्यासाठीची ठिकाणे आणि अजून बरेच काही.

10 Best blog topic in Marathi
Travelling blog

Travelling blog सुरु करण्याचा विचार जर डोक्यात येत असेल तर…

जास्त विचार करू नका, ज्या ज्या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल लिहा.

वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन तिथल्या चांगल्या गोष्टी शोधून काढा, अन्न आणि जीवनशैली यासह तिथली, संस्कृती समजून घ्या,

आणि शेवटी त्यांना कथेचे रूप द्या आणि डिजिटल माध्यमांद्वारे म्हणजेच ब्लॉग द्वारे प्रकाशित करा .

यालाच तर  Travelling blog म्हणतात.

तुमच्या  travelling stories आणि tips ,travelling करताना घायची काळजी या गोष्टी तुम्ही ब्लॉग च्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवता.

2. Parenting Blog –

हा काहीसा नवीन असा विषय म्हणावा लागेल. कारण नव्याने Parents बनलेल्या लोकांसाठी हा अतिशय उपयोगाचा असतो.

तो कसा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.?

Parenting Blog
10 Best Blog Topic In Marathi
Parenting Blog

तर यामध्ये लहान मुलांच्या आहाराबद्दल त्यांना बऱ्याच गोष्टी घरातून कश्या प्रकारे शिकवायच्या,तसेच सुरुवातीचे शिक्षण घरातूनच कसे द्यायचे,मोठ्या माणसांनी लहान मुलांशी कश्या प्रकारे बोलायचे,वागायचे. या संदर्भात माहिती  दिले जाते.

या प्रकारचा ब्लॉग सुरु करण्याचा फायदा असा असतो कि खरोखरच genuine असे लोक अश्या प्रकारचे विषय search करत असतात. आणि एकदा का तुमचा ब्लॉग त्यांना आवडला तर ते पुन्हा पुन्हा तुमचाच ब्लॉग prefer करायला लागतात.

3. Fashion Blogger meaning in marathi –

हा ब्लॉगिंग मधला खूप मोठा प्रकार आहे.

तसेच ब्लॉगिंग मधला सर्वात लोकप्रिय असा प्रकार देखील मानला जातो.

Fashion Blog

कारण हा खूप मोठा  विषय आहे.

याच्यामधले एखादे Niche ठरून जर तुम्ही काम केले तर अश्या प्रकारचे ब्लॉग लोक खूप prefer करतात.

यामध्ये तुम्ही कपडे घालण्याच्या पद्धती , वेगवेगळ्या आलेल्या कपड्यांच्या fashions, color combination कोणत्या व्यक्तीला कश्या प्रकारचे कपडे चांगले दिसतील. Street fashion Trend , celebrity fashion trend ,वेगवेगळ्या कपड्यांबद्दलच्या tips अश्या गोष्टी बद्दल तुम्ही माहिती देऊ शकता.

4. Health And Fitness Blog –

या प्रकारच्या  ब्लॉग मध्ये आरोग्याशी संबंधित विषय येतो.

आपले शरीर निरोगी  कसे ठेवायचे यासाठी जगभरातले लोक Internet वरती अवलंबून आहेत.

त्यांना योग्य असे मार्गदर्शन आपण या ब्लॉग च्या माध्यमातून देऊ शकतो.

Health And Fitness Blog 
10 Best Blog Topic In Marathi
Health And Fitness Blog

यामध्ये आपण आहारापासून व्यायामपर्यंत ज्या गोष्टी शरीराला कश्या प्रकारे गरजेच्या आहेत त्याची माहिती देऊ शकतो.

त्यामध्ये मग व्यायाम,त्याचे फायदे ,शरीरास पोषक असा आहार. मेडिटेशन ,शरीरास योग्य प्रकारचे डाएट,त्याचे Planning ,menu Planning अश्या गोष्टींचा समावेश होतो.

5. Pet Blog –

या ब्लॉग मध्ये पाळीव प्राण्यांबद्दल खास माहिती दिली जाते,जसे कि त्यांचे आरोग्य ,स्वच्छता ,त्यांचे खाणे ,फिरणे,मेडिकल checkup यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

Pet Blog

प्राण्यांवर प्रेम असणारे किंवा ज्यांच्याकडे प्राणी आहेत असे लोक या प्रकारच्या ब्लॉग्सला follow करत असतात.

6. Food Blog –

काही लोक खाण्यासाठी  जगतात,तर काही जगण्यासाठी खातात.

असे आपल्याकडे म्हणले जाते?

Food blog हा खूप famous असा ब्लॉगिंग चा प्रकार आहे.

काही लोक खाण्याच्या ठिकाणावरून places लक्षात ठेवते.

लोक प्रचंड foodie असतात.

काहींना खायला घालायला खूप आवडते. तर अश्या लोकांसाठी फूड ब्लॉगिंग हा एक खूप चांगला option आहे.

marathi food blog list असे जरी तुम्ही Search केले तरी तुम्हाला बरीच माहिती मिळून जाईल.

food blog
10 Best Blog Topic In Marathi
Food Blog

यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या recipe’s ,पदार्थ बनवतानाचा टिप्स , किचन टिप्स ,वेगवेगळ्या देशातले पदार्थ ,healthy food , अश्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश होतो.

तसेच यामध्ये restaurant review, food and travel, food photography 

हल्ली बरेच restaurant देखील त्यांचा फूड ब्लॉग तयार करताना दिसत आहे.

7. Finance Blog –

या ब्लॉग मध्ये finance शी संबंधित बातम्या आणि माहिती दिली जाते.

एवढेच नाही तर काही मूलभूत आणि तांत्रिक तत्वांवर (Fundamental And Technical )आधारित stock analysis देखील केले जाते.

Finance Blog
10 Best Blog Topic In Marathi
Finance blog

Personal Finance मध्ये business, startup, Policies, यासंदर्भात माहिती दिली जाते.

लोकांना आलेल्या पैशाचे कश्या पद्धतीने Management करायचे याचे knowledge नसते. आणि त्यामुळे इथे उपयोगी येतात ते फायनान्स ब्लॉग्स .

8. Political Blog –

राजकारण हा सगळ्यांचाच  रोजच्या बोलण्याचा विषय  असतो. 

Political Blog मध्ये राजकारणावरील बातम्या, राजकीय बातम्यांचे विश्लेषण या गोष्टींविषयी चर्चा होते. 

पण या प्रकारचे ब्लॉग्स लोकांमध्ये खूप लवकर popular होतात.

political blog
Political Blog

Political Blog मध्ये राजकीय पक्षाचा अजेंडा share केला जातो आणि लोकप्रतिनिधीना आकर्षित करण्यासाठी त्यांच्या धोरणांविषयी / त्यांच्या योजनांबद्दल लिहिले जाते.

रोज होणाऱ्या राजकीय घडामोडी ब्लॉगर आपल्या स्वतःच्या prospective ने देखील सांगू शकतो. 

9. Personal blog meaning in marathi –

marathi blog in life म्हणजेच वैयक्तिक ब्लॉग माहिती share  करण्यासाठी किंवा ऑनलाइन विचार व्यक्त करण्यासाठी एक उत्तम माध्यम म्हणून विकसित झाले आहेत.

ज्या लोकं Content writing चांगल आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.या प्रकारच्या ब्लॉग मध्ये ब्लॉगर आपले स्वतःचे अनुभव, भावना, विचार आणि  सल्ले  याबद्दलचे ज्ञान share करण्याचे  personal blogging हे एक चांगले माध्यम आहे. 

Personal blog
Best Blog Topic In Marathi
Personal Blog

आपल्या personal अनुभवातून लोकांना फायदा होईल अश्या गोष्टी इथे सांगितल्या जातात. 

10. News blog –

मध्ये तुम्ही politics , technology , climate change , scientific innovation अश्या कोणत्याही विषयावर बोलू शकता. content writing meaning in marathi म्हणजेच लेखन ,तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कन्टेन्ट लिहू शकता.News blog हा एक उत्तम पर्याय देखील आहे.

पण या प्रकारच्या ब्लॉग मध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते,

जसे कि,updating  किंवा recent  बातमी पोस्ट करण्याचा प्रयत्न करा

News blog
News Blog

लोक जास्तीत जास्त आपल्या ब्लॉग कडे कश्या प्रकारे येतील याचा विचार करून News update करा. 

Updating  बातम्यानसाठी , वेबसाइट, यूट्यूब इत्यादीवरून इत्यादींवरून तुम्ही माहिती मिळवू शकता. 

केवळ कॉपी आणि पेस्ट करुन  बातम्या तयार  करू नका तर आपल्या भाषेमध्ये रूपांतरित करून मग पोस्ट करा. 

निष्कर्ष –

ब्लॉगिंग करताना विषय कोणता निवडायचा हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे. marathi blog writing करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याचा विचार करणे गरजेचे आहे.
10 Best Blog Topic In Marathi या ब्लॉग मध्ये तुम्ही जर ब्लॉगिंग बदल विचार करत असाल,
तर विषय कोणता निवडायचा याबाबद्दल नक्कीच मदत होईल.
हे ब्लॉगिंग मधील सर्वोत्कृष्ट ब्लॉग विषय आहेत.
तुमची आवड आणि त्या विषयामधले ज्ञान या दोन गोष्टी विचारामध्ये घेऊन तुम्ही ब्लॉगिंग करू शकता.
हा ब्लॉग वाचून तुम्हाला तुमच्या विषयांबद्दल नक्कीच clearity भेटेल .

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

2 thoughts on “Blog Topics In Marathi [2023]”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!