सोशल मीडिया ऍनालीटीकस टूल्स

7 Best Social Media Analytics Tools [Update 2023] | सोशल मीडिया ऍनालीटीकस टूल्स –

Social Media Analytics का गरजेचे आहे?

Best Social Media Analytics Tools म्हणजे काय हे माहित असणे खूप गरजेचे आहे, तसे याच्या नावावरून आपण एक अंदाज लावू शकतो. सोशल मीडिया वरती ज्या काही ऍक्टिव्हिटी केल्या जातात, त्या किती लोकांपर्यंत पोचत आहेत, कोणत्या वयोगटामधील लोक ते पाहत आहेत, कोणत्या ठराविक भागामधील लोक आपले कन्टेन्ट हे जास्त प्रमाणामध्ये पाहत आहेत. एवढेच काय तर कोणत्या device म्हणजे मोबाईल, कॉम्पुटर कि टॅब यामधील कोणत्या माध्यमाद्वारे ते जास्त पाहत आहे इथपर्यंत माहिती तुम्हाला मिळू शकते. 

आता तुम्हाला असा प्रश्न पडणे साहजिक आहे कि यामुळे काय फरक पडणार आहे. तर जे लोक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, ज्यामुळे त्या लोकांना पैसे मिळतात अश्या लोकांसाठी हे ऍनालीटीकस खूप फायद्याचे ठरू शकते. 

Best Social Media Analytics Tools
Best Social Media Analytics Tools

एवढेच नाही तर ,जेव्हा तुम्ही कंपनी किंवा Agency मध्ये काम करत असतात  तेव्हा जे काही काम करताय त्याचे रिपोर्टींग देखील करणे गरजेचे आहे. कारण तो रिपोर्ट तुम्हाला तुमच्या टीम, बॉस कोणासोबत देखील share करावे लागू शकतो,आणि त्या रिपोर्ट मधून तुम्ही तुमची मार्केटिंग strategy बनवू शकता जसे कि कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या टाळायच्या या सगळ्या गोष्टींसाठी सोशल मीडिया ऍनालीटीकस गरजेचे आहे. 

ते तसेच तुम्हाला यासारख्या प्रश्नांची उत्तरे देण्यात मदत करू शकतात:

१. पिंटरेस्ट वरती पोस्टिंग केल्याने business ला खरंच काही फायदा होईल का?

२. या वर्षी LinkedIn वरती आपल्या Top Post काय होत्या?

३. पुढच्या महिन्यामध्ये आपण इंस्टाग्राम वरती जास्त पोस्ट टाकायला हव्यात का?

४. प्रॉडक्ट लाँच करताना ब्रँड अवेरनेस साठी कोणत्या प्लॅटफॉर्म चा उपयोग करायचा ?

५. माझ्या कोणत्या पोस्ट वरती लोक कंमेंट करणं प्रेफर करतात. 

Social Media Analytics चे ३ टप्पे आहेत –

१. तुमच्या Business चा primary Goal काय आहे ते निवडा – जसे कि तुम्हाला तुमच्या website वरती ट्रॅफिक आणायची आहे,कि Views वाढवायचे आहेत,सेल्स मध्ये वाढ करायची आहे याबद्दल आधी ठरवावे लागेल. 

२. KPIs) निश्चित करा –  म्हणजे कोणत्या गोष्टी आपले ध्येय पूर्ण करू शकते ते आधी ठरवा 

Engagement – जी organically मिळते आहेत कि  माध्यमांद्वारे करावी लागते. 

Sentiment – तुमच्या audience ला तुमच्या ब्रँड बदल काय वाटते तुमच्या प्रॉडक्ट बद्दल काय वाटते. 

Conversion – social strategies किती impactfully आपल्याला सेल्स किंवा revenue मिळवून देतात. 

३. Measure & Analyse Social Data

काय महत्त्वाचे आहे आणि का हे जाणून घेतल्यावर, वास्तविक डेटाचे विश्लेषण करण्याची वेळ आली आहे. खाली दिलेल्या विश्लेषण साधनांपैकी एक लागू करून, तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या स्थितीचे मूल्यांकन करू शकता

Best Social Media Analytics Tools

#1: Google Analytics | Best Social Media Analytics Tools-

मुख्य फायदा: तुमच्या सोशल मीडिया चॅनेलवरून तुमच्या वेबसाइटवर किती ट्रॅफिक आणि लीड्स येतात ते पाहते. 

Paid or free: विनामूल्य साधन

Skill level: सर्व कौशल्य पातळी

यासाठी सर्वोत्कृष्ट: सर्व सोशल मीडिया व्यावसायिकांनी Google Analytics शी परिचित असले पाहिजे, परंतु विशेषतः जे वेब-आधारित व्यवसायासाठी काम करतात

google analytics
google analytics

तुम्हाला Google Analytics बद्दल माहिती असेलच कारण हे एक फ्री असे टूल आहे ज्याच्या मुले तुमच्या वेबसाईट वरती किती ट्रॅफिक येते हे तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही सोशल मीडिया  मार्केटर असाल ज्यांना तुमच्या वेबसाइटवर रहदारी आणायला आवडत असेल, तर तुम्हाला याबद्दल माहिती असणे गरजेचेच आहे. 

Google Analytics वरून तुम्ही 

कोणत्या social media platforms वरून तुम्हाला ट्रॅफिक येते ते पहा. 

कोणते कन्टेन्ट सर्वात जास्त लीड आणि ट्रॅफिक देते ते पहा. 

तुमच्या सोशल मीडिया campaigns ROIची गणना करा

Google Analytics मूळे तुम्हाला डेटा पाहता येईल आणि चांगल्या प्रकारे  स्ट्रॅटेजि बनवता येतील. कोणतीही social media strategy तुम्ही Google analytics शिवाय बनवू शकत नाही. 

#2: Hootsuite Analytics | Best Social Media Analytics Tools

मुख्य फायदा: तुमच्या सोशल मीडिया चॅनेलवरून तुमच्या वेबसाइटवर किती ट्रॅफिक आणि लीड्स येतात ते पाहते. 

Paid or free: सशुल्क साधन

Skill level: सर्व कौशल्य पातळी

यासाठी सर्वोत्कृष्ट: सर्व सोशल मीडिया व्यावसायिकांनी Google Analytics शी परिचित असले पाहिजे, परंतु विशेषतः जे वेब-आधारित व्यवसायासाठी काम करतात

तुम्हाला Google Analytics बद्दल माहिती असेलच कारण हे एक फ्री असे टूल आहे ज्याच्या मुले तुमच्या वेबसाईट वरती किती ट्रॅफिक येते हे तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्ही सोशल मीडिया  मार्केटर असाल ज्यांना तुमच्या वेबसाइटवर रहदारी आणायला आवडत असेल, तर तुम्हाला याबद्दल माहिती असणे गरजेचेच आहे. 

मुख्य फायदे: समजण्यास सुलभ अहवालांसह प्रत्येक सोशल नेटवर्कवरील कार्यप्रदर्शन डेटा एकाच ठिकाणी

सशुल्क किंवा विनामूल्य? सशुल्क साधन

कौशल्य पातळी: Beginner to intermediate

यासाठी सर्वोत्कृष्ट: स्वतःचे सोशल मीडिया चालवणारे व्यवसाय मालक, लहान ते मध्यम आकाराच्या व्यवसायातील सोशल मीडिया व्यवस्थापक, मार्केटिंग टीम

याचा फायदा असा होतो कि तुम्ही ते तुम्हाला publishing चा बेस्ट time दाखवू शकते. ते तुम्हाला तुमच्या पोस्ट च्या Engagement

Impressions

Link clicks या तीन गोष्टींवरून तुम्हाला योग्य वेळ पब्लिशिंग साठी दाखवू शकते.

#3: UTM parameters | Best Social Media Analytics Tools

मुख्य फायदा: तुमचे सोशल मीडिया चॅनेल आणि मोहिमा किती वेब ट्रॅफिक आणि रूपांतरणे व्युत्पन्न करतात ते पहा (Google Analytics सारख्या वेब विश्लेषण प्लॅटफॉर्मसह वापरण्यासाठी).

Paid or free: free:

कौशल्य पातळी: इंटरमीडिएट

यासाठी सर्वोत्तम: सर्व सोशल मीडिया व्यवस्थापक

UTM parameters हे सोशल मीडिया Analytics चे टूल नाहीये पण सोप्या भाषेत सांगायचे तर, यूटीएम पॅरामीटर्स हे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या लिंकला जोडलेले कोडचे छोटे तुकडे असतात. ते तुम्हाला अगदी अचूकपणे सांगतात की किती लोक तुमच्या सामग्रीशी संवाद साधतात आणि तुमच्या वेबसाइटवर येतात.

तुमच्या सोशल मीडिया पोस्टवर कोड कसा लिहायचा ते तुम्हाला माहीत असण्याची गरज नाही. तुम्ही Hootsuite सारखे सोशल मीडिया मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म वापरत असल्यास, तुम्ही काही सेकंदात स्वयंचलितपणे UTM पॅरामीटर्स तयार करू शकता.

#४: Facebook Insight | Best Social Media Analytics Tools

Paid or free: सशुल्क साधन

Skill level: सर्व कौशल्य पातळी

फ्री पणे उपलब्ध असलेले असे हे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही बऱ्याच गोष्टी Analyze करू शकता.  Facebook Insight द्वारे आपण मागच्या २८ दिवसांचे analytics पाहू शकता, तुमचा डेटा compare करू शकता. Review , वय जेण्डर , लोकेशन अश्या गोष्टी पाहू शकता,Facebook Insight –

Facebook analytics
Facebook analytics

फ्री पणे उपलब्ध असलेले असे हे एक प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा उपयोग करून तुम्ही बऱ्याच गोष्टी Analyze करू शकता.  Facebook Insight द्वारे आपण मागच्या २८ दिवसांचे analytics पाहू शकता, तुमचा डेटा compare करू शकता. Review , वय जेण्डर , लोकेशन अश्या त्यामध्ये तुम्ही गोष्टी पाहू शकता.

#५: INSTAGRAM INSIGHTS | Best Social Media Analytics Tools

 इंस्टाग्रामचे अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला Business Account मध्ये ट्रान्सफर करणे तितकेच गरजेचे आहे. जर तुम्हाला अकाउंट प्रोफेशनल गोष्टीसाठी वापरायचे असेल तर.. इंस्टाग्राममध्ये तुम्हाला insight नावाचा section आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या पोस्ट चे Analysis मिळते. जसे कि प्रोफाइल  visit, वेबसाईट क्लिक , reach , Impression तसेच लोकेशन,वय gender, या गोष्टींची देखील माहिती मिळते.  

सध्याचे इंस्टाग्रामचे वाढते आकर्षण आपल्याला माहित आहेच, कित्येक लोकांनी त्या प्लॅटफॉर्म चा उपयोग करून आपले business वाढवले आहे. आणि आपण देखील त्याचा फायदा घेऊ शकतो जर का आपण त्या प्लॅटफॉर्म चा उपयोग योग्य पद्धतीने केला तर. 

#६: YOUTUBE INSIGHTS –

YouTube याबद्दल कोणाला माहित नाही, व्हिडिओ कन्टेन्ट हे सगळ्यात impactful कन्टेन्ट मानले जाते. कारण लोकं ते बघणं जास्त प्रेफर करतात. आणि  चांगली गोष्ट आहे कि YouTube त्याचे स्वतःचे analytics दाखवत असतो.

ते खरंच खूप महत्वपूर्ण असते. आणि खूप डिटेल मध्ये आपण  YOUTUBE INSIGHTS पाहू शकतो. तुमच्या चॅनेल वरती जितके चांगले कन्टेन्ट असेल तितका तो लोकांना आवडेल आणि, तुम्हाला त्यामधून चांगले पैसे कमवता देखील येऊ शकतात. कित्येक साऱ्या लोकांनी YouTube वरून आपले करिअर सुरु केले आहे आणि ते चांगल्या प्रकारे grow करून पैसे देखील मिळवू लागले आहेत. 

youtube analytics
youtube analytics

YouTube तुम्हाला इतके specific Analytica’s देऊ शकते कि तुम्ही विचार देखील करू शकत नाही.

ज्यामध्ये तुम्ही तुमचा ठराविक विडिओ किती तारखेला पॉप्युलर झाला आहे हे देखील बघू शकता. तुमचे विडिओ ला कोणत्या ठिकाणावरून  जास्त चांगले रिस्पॉन्स येतोय हे देखील पाहू शकता. 

#७: Pinterest Insight –

पिंटरेस्ट हे देखील तितकेच महत्वाचे असे social media प्लॅटफॉर्म आहे. आणि बरेच लोक त्याचा चांगला उपयोग करताना दिसत आहे. पिंटरेस्ट देखील एक चांगले असे analytics आपल्याला देतो. जसे कि मागच्या ३ महिन्याचा डेटा तुम्ही त्यावरून काढू शकता.

Pinterest inside
Pinterest inside

कोणत्या device वरून लोक येतायेत हे पाहू शकता, Age , Location , gender या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. तसेच तुमच्या individual pin ला किती एंगेजमेंट आली आहे , Impression किती गेले आहे, Total Audience किती आली आहे या सगळ्या गोष्टीचे analytics तुम्ही करू शकता. आणि अश्या प्रकारे तुम्ही Pinterest Insight बघू शकता. 

Social Media Analytics का गरजेचे आहे?

Social Media Analytics का गरजेचे आहे?
Social Media Analytics का गरजेचे आहे?

१. कन्टेन्ट Quality वाढवण्यासाठी –

तुमच्या प्लॅटफॉर्म्स वरती अजून जास्त लोक कसे येतील यासाठी  Social Media Analytics गरजेचे आहे. ज्याच्या मधून तुम्हाला कळेल कि  जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी अजून कोणत्या स्ट्रॅटेजि बांधणे गरजेचे आहे. Twitter आणि  Facebook मध्ये already built-in analytics आहे त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या पोस्ट चा performance कळतो. 

कन्टेन्ट Quality वाढवण्यासाठी
कन्टेन्ट Quality वाढवण्यासाठी

थोडक्यात तुम्हाला कश्या प्रकारचे कन्टेन्ट टाकायला हवे ? कोणत्या प्रकारच्या कन्टेन्ट ला लोक जास्त चांगला रिस्पॉन्स देतात.या गोष्टी इथून आपल्याला लक्षात येतात.

२. Competitors चा अभ्यास करण्यासाठी  –

analytics चा अजून एक खूप मोठा उपयोग म्हणजे तुमच्या competitors ची मिळणारी माहिती ,म्हणजे तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये अजून कोणी असेल तर तो कश्या प्रकारच्या स्ट्रॅटेजि वापरत आहे, किती लोक त्याच्या social media ला रिस्पॉन्स देत आहे कोणत्या स्ट्रॅटेजिचा उपयोग तो तिथे करत आहे, आणि आपण कुठे कमी पडतोय या गोष्टींचे analysis तुम्ही करू शकता. 

Competitors चा अभ्यास करण्यासाठी
Competitors चा अभ्यास करण्यासाठी

तुम्ही त्यांची प्रोग्रेस level बघू शकता. त्याच्या campaign ला कश्या प्रकारचा रिस्पॉन्स येतोय हे देखील बघू शकता. 

३. clients ला उत्तम प्रकारे समजण्यासाठी

गोळा केलेल्या डेटामधून, तुम्हाला विविध तथ्ये दिसतील जी तुम्हाला तुमचे ऑनलाइन प्रेक्षक समजून घेण्यास मदत करतील. जसे की ते सर्वात जास्त ऑनलाइन असतात आणि सर्वात एंगेज कधी असतात. पोस्टिंग कधी करायची या सगळ्या गोष्टींची माहिती तिथून येते. 

clients ला उत्तम प्रकारे सम
clients ला उत्तम प्रकारे समजण्यासाठी

Analytics मुळे तुम्हाला कोणत्या स्ट्रॅटेजि कधी आणि कोणत्या वेळेला वापरायच्या हे लक्षात येते. 

तुमचे मत आणि सल्ले माझ्यासाठी महत्वाचे आहे ,ते तुम्ही कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मेल देखील करू शकता.

digitalharshu@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!