top bloggers of India in Marathi

Top 10 bloggers of India in Marathi | टॉप ब्लॉगर लिस्ट 2023

Top 10 bloggers in India (in Marathi) कोण आहेत बरं.. हे जाणण्यासाठी आपण सगळेच उत्सुक नक्कीच असाल.

चला तर मग बघुयात कोण आहेत त्या व्यक्ती.

Top 10 bloggers in India (in Marathi)
Woman holding dialog cloud with word BLOG on wooden backgroundTop 10 bloggers in India (in Marathi)

ज्या लोकांना लिहिण्याची आवड आहे, किंवा आपल्याला असणारे ज्ञान ते इतर लोकांशी ब्लॉगिंग च्या स्वरूपामध्ये share करू शकतात. अश्या सगळ्यांसाठी ब्लॉगिंग हा एक उत्तम पर्याय आहे. Top 10 bloggers in India या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला भारतामधील काही टॉप ब्लॉगर्स ची यादी देणार आहे. हो, हे सगळे indian bloggers आहेत. या ब्लॉगर्स नी त्यांचे ब्लॉगिंग एक passion म्हणून सुरु केले,आणि पुढे तेच त्यांचे profession बनले,तसेच कोणताही ब्लॉगर हा ब्लॉगिंग सुरु केल्यानंतर  लगेच उत्कृष्ट  ब्लॉगर बनला नाही,तर त्यासाठी pations देखील तितकेच महत्वाचे असतात.आणि आता ते  महिन्याला लाखांच्या घरात पैसे कमवत आहेत. यामधील सगळ्याच ब्लॉगर चे ब्लॉग्स हे best blog to read असे आहेत. हा ब्लॉग वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल,आणि तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग नक्कीच सुरु कराल. 

भारतामधील टॉप ब्लॉगर लिस्ट | top bloggers in india

१. अमित अग्रवाल 

२. हर्ष अग्रवाल –

३. फैसल फारूकी – 

४. श्रद्धा शर्मा –

५.श्रीनिवास तामड़ा – 

६.वरुण कृष्णन  – 

७. अरुण प्रभुदेसाई  – 

८. आशिष सिंहा   – 

९. जसपाल सिंघ   –

१०. अमित भवानी –

१. अमित अग्रवाल | Top 10 bloggers in India (in Marathi) – 

अमित अग्रवाल हे Indian number one blogger आहेत. आणि तितकेच famous bloggers (in india)

ते IIT Roorkee चे विद्यार्थी आहेत. त्यांनी तेथून Engineering , computer science मध्ये पूर्ण  केले. २००४ मध्ये अमितने आपली कॉर्पोरेट नोकरी  सोडून भारतामधील पहिला व्यावसायिक ब्लॉग बनवला. 

Labnol.org हा technology संबंधित ब्लॉग त्यांनी २००४ मध्ये तयार केला 

आणि यामुळे भारतामधील पहिला व्यावसायिक ब्लॉगर होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. तुम्ही amit agarwal blogger असे जरी search केले तरी तुम्हाला त्यांच्या कामाचा अंदाज येऊन जाईल.

Top bloggers of India in Marathi
Amit Agarwal : Image source-labnol.org

Blogger Name – Amit Agarwal 

Blog Name  – Labnol.org

Income Channel – Adsense , Paid Advertisement, Affiliate Income. 

२.  हर्ष अग्रवाल –

blogger websites in india यामध्ये shoutmeLoud चे नाव खूप वरती आहे.

हा भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉग पैकी एक असा ब्लॉग आहे. २००८ साली त्याची त्यांच्यबर काम करायला सुरुवात केली. या ब्लॉग वरती तुम्हाला डिजिटल मार्केटिंग संबंधी गोष्टींबाबत जास्त माहिती मिळेल. जसे की seo ,wordpress , web hosting , Money making Online या आणि अश्या बऱ्याच गोष्टींबाबत तुम्हाला तिथे माहिती मिळेल.

Harsh Agrawal second blogger in top blogger list in India
Harsh Agrawal : Image source-facebook.com

Blogger Name – Harsh Agarwal

Blog name – Shoutmeloud

Income – ५०% Affiliate Sales, Adsense,Consultancy. 

३. फैसल फारूकी – 

फैसल फारुकी यांचा MouthShut.com  हा देखील लोकप्रिय ब्लॉग पैकी एक असा ब्लॉग आहे. 

फैसल यांची ओळख म्हणजे ते एक मान्यताप्राप्त उद्योजग आहेत. त्यांनी MouthShut.com यासह दोन इंटरनेट आणि टेकनॉलॉजि संबंधी कंपन्यांची स्थापना केली आहे. 

MouthShut.com ची थापना २००० मध्ये करण्यात आली. त्यामध्ये आपल्याला restaurant , movie , प्रवासाची ठिकाणे .बँक यांसारख्या गोष्टींचे review दिले जातात. 

Faisal  Farooqui  is the founder of MouthShut.com
Faisal Farooqui : Image source-indiatimes.com

 Blogger name – Faisal Farooqui 

 Blog name – MouthShut.com

 Income – Affiliate Sales, Adsense, Premium Membership 

 ४. श्रद्धा शर्मा – 

२००८ मध्ये सुरु केलेल्या आणि आज जागतिक स्थरावर ओळखल्या जाणाऱ्या YourStory.com श्रद्धा हि संस्थापक आणि CEO आहेत Entrepreneurs, Leaders, and Founders यांच्या stories वरती YourStory.com काम करते.  बिहारमधील एका छोट्याश्या गावामधून आलेली  हि मुलगी पुढे एवढी मोठी बनेल याची कोणाला कल्पना देखील नसावी. 2008 मध्ये YourStory सुरू करण्यापूर्वी श्रद्धाने सीएनबीसी टीव्ही मध्ये सहायक उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि टाइम्स ऑफ इंडिया येथे ब्रँड अ‍ॅडव्हायझर म्हणूनही काम केले.Top 10 female bloggers in India in Marathi च्या यादीत श्रद्धा यांचे नाव वरचढ आहे.

Shradha Sharma : Image source-facebook.com

Blogger name – Shradha Sharma

Blog name – YourStory.com 

५.  श्रीनिवास तामड़ा – 

 9Lessons.info या अत्यंत लोकप्रिय प्रोग्रामिंग ब्लॉग चे ते संथापक आहेत. या ब्लॉग मध्ये तुम्हाला Programming ,PHP , Ajax  आणि अश्या अजून बऱ्याच web designing विषयी सांगितले जाते. 

हा ब्लॉग विशेषत Technical Audience साठी खूप उपयोगी ठरू शकतो. Programming आणि Developing यामध्ये काम करणाऱ्यांसाठी  विशेष उपयोगाचा आहे. या विषयावरती तुम्ही देखील काम करू शकता( topics for blogging in india) असे जरी search केले तरी बऱ्याच विषयांची आयडिया तुम्हाला येऊन जाईल.

Srinivas Tamada is a founder of 9lessons.info
Srinivas Tamada : Image source-facebook.com

 Blogger name – Srinivas Tamada

 Blog name – 9Lessons.info

६. वरुण कृष्णन  – 

वरुण यांनी २००५ मध्ये कॉलेज सुरु असताना लोकांना मोबाइल फोन खरेदीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने FoneArena सुरू केली होती.

आणि आतापर्यंत 500 million  लोकांना त्याची मदत देखील झाली आहे. FoneArena स्थापनेपूर्वी त्यांनी Tera Centric ही एक – वेब होस्टिंग, डोमेन आणि वेब डेव्हलपमेंट सर्व्हिसेस प्रदान करणारी तज्ञ वेब सल्लागार कंपनी चालविली होती. 

Varun Krishnan is a founder of FoneArena.com
Varun Krishnan : Image source -FoneArena.com

 Blogger name – Varun Krishnan

 Blog name –FoneArena.com

७.अरुण प्रभुदेसाई  – 

अरुण प्रभुदेसाई Trak.in चे संस्थापक आहेत, इथे भारतीय ब्लॉग तंत्रज्ञान, टेलिकॉम, इंटरनेट आणि मोबाइलबद्दल माहिती दिली जाते. 

अरुणने 2007 मध्ये Trak.in.ची सुरुवात केली आणि तेव्हापासून ते रोज वाढत आहे आणि आता एक अग्रगण्य भारतीय टेलिकॉम ब्लॉग बनले आहे.

Arun Prabhudesai is a founder of track.in blog
Arun Prabhudesai: Image source – track.in

 Blogger name – Arun Prabhudesai 

 Blog name – Trak. in

८. आशिष सिंहा   – 

आशिष सिंहा NextBigWhat.com चे संस्थापक आहेत,२००७ साली त्यांनी Blogplugged या ब्लॉग वरून ब्लॉगिंग  ची सुरुवात केली. यापूर्वी Yahoo,IBM यांसारख्या मोठ्या ब्रँड साठी काम केले आहे. 

नंतर त्यांनी आपल्या ब्लॉग चे Rebranding  NextBigWhat.com केले,ज्यामध्ये Technology ,Start- Ups  आणि Enthreprenurship विषयी सांगितले जाते. 

Ashish Sinha is a founder of NextBigWhat.com blog.
Ashish Sinha: Image source-twitter.com

Blogger name – Ashish Sinha

 Blog name – NextBigWhat.com

९. जसपाल सिंघ   – 

जसपाल सिंघ हे  SaveDelete.com चे फौंडेर आहेत. जसपाल हे एक engineer आहेत आणि ते त्यांच्या या ब्लॉग मध्ये इंटरनेट टिप्स विषयी, सॉफ्टवेअर , कॉम्पुटिंग  तंत्रज्ञान, जीवनशैली विषय, करमणूक, खेळ, आरोग्य आणि फिटनेस, गेमिंग, गॅझेट्स, एसईओ, ब्लॉगिंग, डिजिटल मार्केटिंग, वर्डप्रेस, वेब होस्टिंग, कसे करावे, या विषयांवर ब्लॉग हा ब्लॉग आहे.या coding आणि designing वरही ते  काम करतात.

आणि अजून देखील how much does blogger earn in india असा प्रश्न तुम्हाला पडत असे तर त्याचेही उत्तर तुम्हाला इथेच मिळून जाईल

Jaspal Singh: image source-twitter.com

 Blogger name – Jaspal Singh

 Blog name –SaveDelete.com

१०. अमित भवानी –

हे एक भारतीय top ब्लॉगर आहेत.  amitbhawani.com हा त्यांचा ब्लॉग आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगिंग करिअर ची सुरुवात २००७ पासून सुरु केली . 

आणि ते बऱ्याच गोष्टींवरती लेखन  करतात.  जसे कि Technology, Health, Blogging, SEO, India, वगैरे तसेच त्यांच्या २ कंपन्या देखील आहेत. 

Digital World Solutions यामध्ये website development, designing and management.यावरती काम केले जाते. The Seo World हि एक एसईओ कंपनी आहे जी लिंक बिल्डिंगपासून वेबसाइट पूर्ण होईपर्यंत पर्यंत विविध एसइओ सेवा प्रदान करते.

Amit Bhavani is a founder of amitbhawani.com
Amit Bhavani: Image source – twitter.com

Blogger name – Amit Bhawani

Blog name – amitbhawani.com 

निष्कर्ष –

वरील यादीमध्ये जी काही नावे तुम्हाला दिसतील ते सगळे भारतामधील टॉप ब्लॉगर आहेत. ते टॉप बनले कारण त्यांचे जे ब्लॉग आहे,( ज्यांची नावे मी प्रत्येक व्यक्तीच्या खाली दिलेलीच आहे ).ते उत्कृष्ट लॉग आहे.आणि त्यांची नावे तुम्ही देखील ऐकली असतील. तर मग ब्लॉगिंग चा विचार करत असाल तर कामाला सुरुवात करा .Top bloggers of India in Marathi ब्लॉग वाचून मला खात्री आहे कि तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल. आणि त्याचबरोबर ब्लॉगिंग करताना pations , consistency ,आणि त्या विषयांमधील knoweldge , या गोष्टी असणे हि गरजेच्या आहेत याची देखील जाणीव होईल.

अजून देखील तुम्हाला ब्लॉगर किती कमवत असतात, (blogger salary in india),( how much does blogger earn in india ) असे प्रश्न पडत असतीलच. पण काळजी करू नका. या लेखामधून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळून जातील.

तर वरती दिलेल्या indian blogger list ची तुम्हाला मदत होईल आणि तुम्हाला ब्लॉगिंग साठी प्रेरणा देखील मिळेल.

तुम्ही तुमचं मत आणि सल्ले मला नक्कीच खाली दिलेल्या कंमेंट बॉक्स द्वारे कळवा किंवा मला पुढील पत्त्यावर मेल हि करू शकता digitalharshu@gmail.com

4 thoughts on “Top 10 bloggers of India in Marathi | टॉप ब्लॉगर लिस्ट 2023”

  1. Satish Gadhe patil (राजे)

    मॅडम ब्लॉगिंग विषयी तुम्हीं खुप असे आंम्हाला योग्य मार्गदर्शन दिले आहे,तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद, माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा💐💐व इथून पुढे देखील चांगली प्रगती होवो,मला जबरदस्त इच्छा आहे की blooging, you tube वरती paje बनवायचे आहे,व त्यासाठीचें मार्गदर्शन तुम्हीं आम्हाला दयावे मॅडम, माझा whatsup no.9960297934 हा आहे,गुरुमाऊली तुमचे आयुष्य सुखाने,समृध्दीने, भरभराटीने भरून देवो,व गुरुमाऊलीनची सेवा तुमच्या कडून घडो,व तुम्हाला मेवाही मिळो,हीच माझ्या गुरुमाऊलीनच्या चरणी प्रार्थना ,🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!